धक्कादायक.. आईने पोटच्या १२ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने वार करत केली हत्या, कारण जाणून व्हाल थक्क

0
16
धक्कादायक.. आईने पोटच्या १२ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने वार करत केली हत्या, कारण जाणून व्हाल थक्क

आईवर आरोप आहेत की, तिने कुऱ्हाडीने वार करत मुलीची हत्या केली. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

Source link