Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रRailway Update: वेबसाईटवर गाडी रद्द, प्रवाशांना तिकीटही नाकारले मात्र गाडी ठरलेल्या वेळेत...

Railway Update: वेबसाईटवर गाडी रद्द, प्रवाशांना तिकीटही नाकारले मात्र गाडी ठरलेल्या वेळेत विनाप्रवासी सुसाट, प्रकार काय?

Railway Update: वेबसाईटवर गाडी रद्द, प्रवाशांना तिकीटही नाकारले मात्र गाडी ठरलेल्या वेळेत विनाप्रवासी सुसाट, प्रकार काय?

[ad_1]

गेल्या एक वर्षापासून प्रवाशांच्या मागणीनुसार सोलापूर-कुर्ला ही अस्थायी रेल्वे सुरू आहे. सोलापूर, गुलबर्गा, बिदर, उदगीर, लातूर मार्गे ही गाडी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसला येते. साप्ताहिक असलेली ही गाडी दर मंगळवारी सोलापूरहून निघते. मात्र आज (३ ऑक्टोबर) सोलापूर स्थानकावर ही गाडी रद्द करण्यात आल्याचं दाखवलं होतं.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments