Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; म्युझियम ऑफ लंडनसोबत करार...

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; म्युझियम ऑफ लंडनसोबत करार संपन्न

[ad_1]

व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक, पुरातत्व आणि संग्रहालय तेजस गर्गे हे यावेळी उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments