Sridevi Death Reason: श्री देवीचा मृत्यू नेमका कसा झाला? अखेर ५ वर्षांनंतर बोनी कपूर यांनी सोडलं मौन!

0
16
Sridevi Death Reason: श्री देवीचा मृत्यू नेमका कसा झाला? अखेर ५ वर्षांनंतर बोनी कपूर यांनी सोडलं मौन!

श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायची इच्छा तिच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चाहते या गोष्टीचा मागोवा घेत आहेत. आता ५ वर्षांनंतर हे रहस्य उलगडले असून, खुद्द अभिनेत्रीचे पती-चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनीच श्रीदेवी हिच्या निधनाचे कारण उघड केले आहे. याबद्दल सांगताना त्यांनी म्हटले की, अभिनेत्रीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तर, तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याच कारण देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

Source link