Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रKalyan Crime News : कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची परप्रांतीय फेरीवाल्यांना बेदम मारहाण, काय...

Kalyan Crime News : कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची परप्रांतीय फेरीवाल्यांना बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये रविवारी सकाळी परप्रांतीय फेरीवाल्यांनी मराठी व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. विविध वस्तूंची खरेदी आणि विक्रीवरून दोन्ही गटात वाद झाला होता. मराठी व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर येताच कल्याणमधील मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मनसैनिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परप्रांतीय फेरीवाल्यांना लाठी-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. मनसैनिकांनी परप्रांतीय फेरीवाल्यांना बेदम मारहाण करताना त्यांची धिंड काढत पोलिसांच्या हवाली केल्याचं व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments