Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: गणपती मिरवणुकीत सायलीवर होणार हल्ला; वाचवू शकेल का अर्जुन...

Tharala Tar Mag: गणपती मिरवणुकीत सायलीवर होणार हल्ला; वाचवू शकेल का अर्जुन आपल्या प्रेमाला?

[ad_1]

प्रियाने आपण तन्वी म्हणजेच प्रतिमाची मुलगी असल्याचे भासवून किल्लेदार आणि सुभेदार घरात एन्ट्री मिळवली आजे. मात्र, प्रिया अर्थात तन्वीच्या या अस्तित्वावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये. तर, सायलीला पाहून सतत सगळ्यांना प्रतिमाची आठवण येत आहे. आता घरात पूर्णा आजीलाही प्रतिमाचं अस्तित्व जाणवू लागलं आहे. एकीकडे प्रतिमा जिवंत आहे, याबद्दल कुणालाही काही माहिती नाही. मात्र, मालिकेच्या येत्या भागांमध्ये आता प्रेक्षकांना प्रतीमाची एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments