Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रBaramati Agro : बारामती अॅग्रो ७२ तासात बंद करा; रोहित पवारांना रात्री...

Baramati Agro : बारामती अॅग्रो ७२ तासात बंद करा; रोहित पवारांना रात्री दोन वाजता आली नोटिस, ट्विट करून म्हणाले..

Baramati Agro : बारामती अॅग्रो ७२ तासात बंद करा; रोहित पवारांना रात्री दोन वाजता आली नोटिस, ट्विट करून म्हणाले..

[ad_1]

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही, असेही रोहित पवार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments