Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPune Fire: पुण्यातील साने गुरुजी तरुण गणेश मंडळाच्या मांडवात आग; दर्शनासाठी गेलेले...

Pune Fire: पुण्यातील साने गुरुजी तरुण गणेश मंडळाच्या मांडवात आग; दर्शनासाठी गेलेले जेपी नड्डा सुखरुप

[ad_1]

Pune Fire News: भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या पुण्यातील साने गुरुजी गणेश तरुण मंडळाच्या मांडवाला आग लागल्याची घटना माहिती समोर आली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे मंडपात असताना आग लागली. सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून जेपी नड्डा आणि बावनकुळे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments