Saturday, September 5, 2026
HomeमनोरंजनGaneshotsav 2023 : शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन, शेअर केला फोटो

Ganeshotsav 2023 : शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन, शेअर केला फोटो

Ganeshotsav 2023 : शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन, शेअर केला फोटो

[ad_1]

शाहरुखने सोशल मीडियावर मन्नतमध्ये बसवलेल्या गणपती बाप्पाचा फोटो शेअर करत, “गणपती बाप्पाचं घरी स्वागत करत आहोत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खाण्यासाठी गणपती बाप्पा आशीर्वाद देवो” असे कॅप्शन दिले आहे. शाहरुखच्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिलेया आहेत. काही कलाकारांचा देखील यामध्ये समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments