Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रNCP Crisis : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि...

NCP Crisis : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट, तर्क-वितर्कांना उधाण

NCP Crisis : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? दिल्लीत  प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट, तर्क-वितर्कांना उधाण

[ad_1]

या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस! राज्यसभेचं चेंबर हे एक चमत्कार आहे. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनला. कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला. खरोखरच लक्षात राहावा असा आजचा दिवस”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments