Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रGanesh Chaturthi : मुंबईकरांनो! ‘या’ ठिकाणी द्या बाप्पाला निरोप; महापालिकेकडून गणपती...

Ganesh Chaturthi : मुंबईकरांनो! ‘या’ ठिकाणी द्या बाप्पाला निरोप; महापालिकेकडून गणपती मूर्ती विसर्जन स्थळांची यादी जाहीर

Ganesh Chaturthi : मुंबईकरांनो! ‘या’ ठिकाणी द्या बाप्पाला निरोप;  महापालिकेकडून गणपती मूर्ती विसर्जन स्थळांची यादी जाहीर

[ad_1]

मुंबईतही गणेश चतुर्थीचा उत्साह काही औरच होता. सर्व उपगरातील बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत होत्या. मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाला घरी आणत गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यंदा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गणेशोत्सवासाठी २ हजार ७२९सार्वजनिक मंडळांना परवानगी दिलीय. मुंबई महापालिकेने १ ऑगस्टपासून गणेश उत्सवासाठी परवानगीसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली होती. दरम्यान गणेश चतुर्थीनिमित्त अनेक गणेश मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततापूर्ण पार पडावा, यासाठी बीएमसीआणि मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान मुंबईतील अनेक घरात दीड दिवस, तीन दिवस,पाच, सात व दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments