Saturday, September 5, 2026
HomeमनोरंजनParineeti Raghav Networth: राघव चड्ढापेक्षा परिणितीकडे आहे जास्त संपत्ती, कसे जुळले सूत?...

Parineeti Raghav Networth: राघव चड्ढापेक्षा परिणितीकडे आहे जास्त संपत्ती, कसे जुळले सूत? जाणून घ्या

Parineeti Raghav Networth: राघव चड्ढापेक्षा परिणितीकडे आहे जास्त संपत्ती, कसे जुळले सूत? जाणून घ्या

[ad_1]

राघवपेक्षा परिणितीकडे जास्त संपत्ती आहे. राघव आणि परिणिती लंडनमधील स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेत होते. परिणितीच्या उपन्नाचे साधन हे चित्रपटांतून आणि जाहिरातींमधून मिळणारे मानधन आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, परिणितीकडे एकूण ६० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे मुंबईत स्वत:चे घर आहे, आलिशान गाड्या आहेत. त्यामध्ये ऑडी A6, जॅगवॉर एक्सजेएल, ऑडी क्यू ५ आणि इतर काही गाड्यांचा समावेश होतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments