Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रनिवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये घसघशीत वाढ, प्रतिमहिना मिळणार ८५ हजार!

निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये घसघशीत वाढ, प्रतिमहिना मिळणार ८५ हजार!

निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये घसघशीत वाढ, प्रतिमहिना मिळणार ८५ हजार!

[ad_1]

सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना ७० ते ८० हजार रुपये स्टायपेंड दिला जातो. हा स्टायपेंड ते कोणत्या शहरात व मेडिकल कॉलेजमध्ये सेवा देतात, यावरून ठरवला जातो. मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी स्टायपेंटसाठी आंदेलन केले होते. त्यानुसारराज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, सर्व वरिष्ठ निवास डॉक्टरांना एकसमान ८५ हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड दिला जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments