Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रVijay Wadettiwar :मंत्री विजयकुमार गावितांच्या कन्येला शासकीय योजनेचा लाभ, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar :मंत्री विजयकुमार गावितांच्या कन्येला शासकीय योजनेचा लाभ, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar :मंत्री विजयकुमार गावितांच्या कन्येला शासकीय योजनेचा लाभ, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

[ad_1]

<p>किसान संपदा योजनेअंतर्गत मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावितला फायदा करून दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.वडील मंत्री, एक मुलगी खासदार, दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी. हाच परिवारवाद पंतप्रधान मोदींना संपवायचा आहे का?, असा प्रश्न वडेट्टीवारांनी पंतप्रधानांना केला आहे.</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments