Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रManik Bhide: जेष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे याचे वृद्धापकाळानं निधन

Manik Bhide: जेष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे याचे वृद्धापकाळानं निधन

Manik Bhide: जेष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे याचे वृद्धापकाळानं निधन

[ad_1]

गोविंद भिडे यांच्याशी लग्न झाल्यानंतर माणिक भिडे १९६४ मध्ये मुंबईत स्थलांतरीत झाल्या. मनराव देशपांडे या त्यांच्या कौटुंबिक मित्राने या जोडप्याला गुरू मोगुबाई कुर्डीकर यांना भेटायला आणले. त्यावेळी माणिक भिडे यांनी किशोरी आमोणकर भेट घेतली. किशोरीताईंचे गाणे ऐकल्यावर माणिक भिडे त्यांच्या विद्यार्थीनी झाल्या. माणिक भिडे किशोरीताईंकडून १५ वर्षे गायन शिकल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments