Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime: पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; ५ बांग्लादेशी महिलांची सुटका;...

Pune Crime: पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; ५ बांग्लादेशी महिलांची सुटका; सात जण ताब्यात

Pune Crime: पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; ५ बांग्लादेशी महिलांची सुटका; सात जण ताब्यात

[ad_1]

या पूर्वही अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी १० ते १२ बांग्लादेशी नागरिकांना अटक अटक करण्यात आली होती. तर १९ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आज करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी पोलिसांनी पारपत्र अधिनियम, तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमांन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याप्रकरणी ३ दलालांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments