
[ad_1]
पूजा भट्ट म्हणाली की, ‘वडील आणि मुलगी यांच्यातील एक निरागस क्षण त्या चित्रात कैद झाला आहे. यासाठी मला कोणतेही वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. माझे माझ्या वडिलांसोबतचे नाते अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.’ तर, ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत ती म्हणाली की, ‘जर लोक वडील आणि मुलीच्या नात्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू शकत असतील, तर ते काहीही विचार करू शकतात. आणि हीच लोक इतरांना मूल्यांची आणि संस्काराची शिकवण देत असतात.’
[ad_2]
Source link
