गणपती पावला..! कोकणात जाणाऱ्यांचा वेळ वाचणार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून वाहतूक सुरू

0
17
गणपती पावला..! कोकणात जाणाऱ्यांचा वेळ वाचणार,  मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून वाहतूक सुरू

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट तब्बल २० किलोमीटर लांबीचा घाट आहे. धोकादायक वळणं असलेल्या या घाटातून  पावसाळ्यात प्रवास करणं खूप धोकादायक असतं. कशेडी घाटाला पर्याय म्हणून नवा बोगदा तयार केला जात आहे.

Source link