Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रCM Eknath Shinde : जी २० परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, पीएम मोदींचं...

CM Eknath Shinde : जी २० परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, पीएम मोदींचं नाव घेत म्हणाले…

CM Eknath Shinde : जी २० परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, पीएम मोदींचं नाव घेत म्हणाले…

[ad_1]

दिल्लीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जी २० देशांची १८ शिखर परिषद दिल्लीत पार पडत आहे. या परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी देखील या परिषदेत सहभागी होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments