Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईच्या वांद्रे परिसरात गॅस गळतीमुळे आग; दोन जण गंभीररित्या होरपळले

Mumbai Fire: मुंबईच्या वांद्रे परिसरात गॅस गळतीमुळे आग; दोन जण गंभीररित्या होरपळले

Mumbai Fire: मुंबईच्या वांद्रे परिसरात गॅस गळतीमुळे आग; दोन जण गंभीररित्या होरपळले

[ad_1]

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील खेरवाडी भागात आज संध्याकाळी ४.४४ वाजता गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत दोन अल्पवयीन मुले गंभीररित्या होरपळले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या तपशीलाची प्रतीक्षा आहे. गुरुनानक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments