Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रViral News : निवृत्त मोटरमनला मुंबईतील रेल्वे प्रवाशांनी दिला जंगी निरोप, पाहाच!

Viral News : निवृत्त मोटरमनला मुंबईतील रेल्वे प्रवाशांनी दिला जंगी निरोप, पाहाच!

Viral News : निवृत्त मोटरमनला मुंबईतील रेल्वे प्रवाशांनी दिला जंगी निरोप, पाहाच!

[ad_1]

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही या पोस्टमध्ये टॅग करण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘मुंबईकरांना प्रेम. भव्य निरोप. व्वा आमची मुंबई,’ असं एका युजरनं म्हटलं आहे. सामान्यांच्या सेवेचा उत्सव साजरा करणं हा एक चांगला पायंडा आहे, असं दुसऱ्यानं म्हटलंय. ‘ये है मुंबई मेरी जान आहे, असं एका म्हटलंय, तर म्हणून आमचं रेल्वेवर प्रेम आहे, असं आणखी एका युजरनं म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments