Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रSt strike : लालपरीची चाके पुन्हा थांबणार.. १३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी...

St strike : लालपरीची चाके पुन्हा थांबणार.. १३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत उपोषण

St strike : लालपरीची चाके पुन्हा थांबणार.. १३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत उपोषण

[ad_1]

St Worker strike : गेल्या वर्षां एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यावेळी जवळपास ३ महिने आंदोलन चालले होते. तेव्हा महामंडळाने अनेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, अजूनही एसटी महामंडळाने या मागण्या मान्य न केल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने १३ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments