Satara Maratha Reservation : सातारा जिल्ह्यात बंदची हाक , शाळा आणि महाविद्यालयेही बंद : ABP Majha

0
16



<p>तर तिकडे साताऱ्यातही आज बंदची हाक देण्यात आलीये. व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याची विनंती मराठा संघटनांकडून करण्यात आलीये. तसंच या बंदमुळे &nbsp;रयत आणि स्वामीविवेकानंद या संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. .&nbsp;</p>



Source link