Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रBARC Scientist Suicide: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह

BARC Scientist Suicide: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह

BARC Scientist Suicide: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह

[ad_1]

मुंबई : मुंबईतल्या भाभा अणूसंशोधन केंद्रातील (Bhabha Atomic Research Centre) एका ५० वर्षीय जेष्ठ शास्त्रज्ञाने राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या शास्त्रज्ञाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments