Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनNagarjuna: नागार्जुनने पहिल्या पत्नीला घटस्फोट का दिला? काय होते नेमके कारण

Nagarjuna: नागार्जुनने पहिल्या पत्नीला घटस्फोट का दिला? काय होते नेमके कारण

Nagarjuna: नागार्जुनने पहिल्या पत्नीला घटस्फोट का दिला? काय होते नेमके कारण

[ad_1]

करिअरच्या सुरुवातीलाच नागार्जुनने अभिनेत्री अमलासोबत काही चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे चित्रपट हिट देखील ठरले. सतत एकत्र असल्यामुळे नागार्जुन आणि अमलाच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नसल्यामुळे नागार्जुनने लग्न केले नव्हते. अखेर १९९० साली त्याने लक्ष्मीला घटस्फोट दिला. त्यानंतर लगेच १९९२ साली त्याने अमलाशी दुसरा विवाह केला. नागार्जुनला दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव नागाचैतन्य आहे. तर धाकट्या मुलाचे नाव अखिल अक्कीनेनी आहे. नागार्जुनची दोन्हीही मुले नेहमी एकत्र येताना दिसतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments