Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रLok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे Vs तृप्ती देसाई सामना! भाजप-काँग्रेसकडून...

Lok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे Vs तृप्ती देसाई सामना! भाजप-काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर आल्याचा देसाईंचा दावा

Lok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे Vs तृप्ती देसाई सामना! भाजप-काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर आल्याचा देसाईंचा दावा

[ad_1]

राज्यातील राजकारणावर बोलताना तृप्ती देसाईंनी म्हटलं की, अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात राष्ट्रवादीत फुट पडली नाही. मात्र जनतेचा रोष मतांद्वारे व्यक्त झाल्यास तुम्हाला कळेल लोकांना फसवता येणार नाही. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट बोला,तुमचे भाऊ आहेत तर तुम्ही त्याच्या बरोबर भाजपमध्ये जा असा घणाघात तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments