Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रNaxalism : ८२ लाखांचे बक्षीस असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला पत्नीसह अटक, महाराष्ट्रासह...

Naxalism : ८२ लाखांचे बक्षीस असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला पत्नीसह अटक, महाराष्ट्रासह ४ राज्यात ६० गुन्हे

Naxalism : ८२ लाखांचे बक्षीस असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला पत्नीसह अटक, महाराष्ट्रासह ४ राज्यात ६० गुन्हे

[ad_1]

एटीएसच्या म्हणण्यानुसार, अशोक रेड्डी याच्यावर चार राज्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा,  दंगल,  पोलिसांवर हल्ला, अपहरण, दरोडा, जाळपोळ, शस्त्र कायदा आणि स्फोटक कायदा असे एकूण ६० गुन्हे दाखल आहेत. अशोक रेड्डी तेलंगणा आणि छत्तीसगडच्या भागात नक्षलवादी कारवाया करत असे. मध्य प्रदेशात नक्षलवाद्यांचे जाळे मजबूत करून त्यात लोकांना सहभागी करून घेण्यात अशोक रेड्डी यांचाही हात होता. अशोक रेड्डी आणि रहमती यांची चौकशी केल्यानंतर एटीएस अधिकारी त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments