Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: “तेच तेज.. तोच स्वाभिमान” उद्धव ठाकरेंच्या हिंगोली सभेचा टीझर लाँच,...

Uddhav Thackeray: “तेच तेज.. तोच स्वाभिमान” उद्धव ठाकरेंच्या हिंगोली सभेचा टीझर लाँच, मराठवाड्यात रविवारी राजकीय धुमशान!

Uddhav Thackeray: “तेच तेज.. तोच स्वाभिमान” उद्धव ठाकरेंच्या हिंगोली सभेचा टीझर लाँच, मराठवाड्यात रविवारी राजकीय धुमशान!

[ad_1]

हिंगोलीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार –

उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा विरोधकांवर धडाडणार आहे. हिंगोलीत उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आला आहे.ठाकरेंची सभा हिंगोलीत रामलीला मैदानात दुपारी दोन वाजता होणार आहे.’तेच तेज,तेच सळसळतं रक्त,तोच स्वाभिमान आणि तोच निष्ठावंतांचा जनसागर’, या वाक्यांसह या टीझर व्हिडीओची सुरुवात होते. हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असं आवाहन प्रोमोच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments