Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar Rape: पालघरमध्ये विवाहितेवर वारंवार बलात्कार, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

Palghar Rape: पालघरमध्ये विवाहितेवर वारंवार बलात्कार, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

Palghar Rape: पालघरमध्ये विवाहितेवर वारंवार बलात्कार, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

[ad_1]

Palghar Rape News: पालघर जिल्ह्यात एका महिलेवर वांरवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीने पीडित महिलेशी मैत्री करून त्यानंतर वारंवार तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर, आरोपीने शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. व्हिडिओबद्दल माहिती मिळताच पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments