Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ भागातील पाणीपुरवठा २ दिवस राहणार बंद

0
16
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ भागातील पाणीपुरवठा २ दिवस राहणार बंद


‘एम पूर्व’ विभागातील या परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद –

रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, मंडाळा, २० फिट व ३० फिट रोड, एकता नगर,  शिवाजी नगर रोड क्रमांक ०१ ते ०६, बैंगणवाडी रोड क्रमांक ०७ ते १५, कमला रमण, रमण मामा नगर, अहिल्यादेवी होळकर मार्ग,  गौतम नगर, लोटस वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड, शंकरा वसाहत, इंडियन ऑइल नगर विभाग, टाटानगर, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मनपा कॉलनी, गोवंडी,  लल्लूभाई इमारती, जे. जे. रोड (ए, बी, आय, एफ सेक्टर), सी, डी, ई, जी, एच, जे, के सेक्टर, चिता कॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा.



Source link