Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रठाकरे घराण्याच्या धाकल्या पातींमध्ये संघर्ष..! अमित ठाकरेंचा आदित्यवर हल्लाबोल, म्हणाले “निवडणुकीवेळी लपून...

ठाकरे घराण्याच्या धाकल्या पातींमध्ये संघर्ष..! अमित ठाकरेंचा आदित्यवर हल्लाबोल, म्हणाले “निवडणुकीवेळी लपून बसतात अन्…”

ठाकरे घराण्याच्या धाकल्या पातींमध्ये संघर्ष..! अमित ठाकरेंचा आदित्यवर हल्लाबोल, म्हणाले “निवडणुकीवेळी लपून बसतात अन्…”

[ad_1]

अमित ठाकरे म्हणाले की, स्थगिती मिळाल्यानंतर का बोलत आहात? वातावरण कोणाविरोधात आहे आणि कोणाच्या बाजूने हे, निवडणूक झाल्यावर कळेल. भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, भीती वाटल असेल, तर निवडणुका पुढे ढकलणं, हा पर्याय नाही. मैदानात उतरा. तुम्ही चुकीचे आहात, म्हणून तुमच्याविरोधात वातावरण आहे. ही लोकशाही असून, लोकांना बोलून द्या,” असे आव्हान अमित ठाकरे यांनी भाजपाला दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments