Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray On Fadnavis: फडणवीसांची दया येते; किती ओझी वाहणार? उद्धव ठाकरेंचा...

Uddhav Thackeray On Fadnavis: फडणवीसांची दया येते; किती ओझी वाहणार? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

Uddhav Thackeray On Fadnavis: फडणवीसांची दया येते; किती ओझी वाहणार? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

[ad_1]

<p>Uddhav Thackeray On Fadnavis: फडणवीसांची दया येते; किती ओझी वाहणार? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा आज रंगशारदा येथे पार पडला.. या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे घटावर घणाघात केलाय.. राज्यात किती उपमुख्यमंत्री करणार आहात? फडणवीस मस्टरमंत्री होणार आहात का? असा खोचक सवाल ठाकरेंनी केलाय.. तर मोदींनी एऩडीएच्या बैठकीत नेत्यांना दिलेल्या सुचनांवरुन ठाकरेंनी निशाणा साधलाय.. एनडीएतील नेत्यांनी मणिपूरमधील पीडित महिलांकडून राखी बांधून घ्यावी असं आव्हान ठाकरेंनी केलंय..&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments