Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local Train : कर्जत-कल्याण लोकल सेवा खोळंबली; ट्रॅकवर खड्डा पडल्याने रेल्वे...

Mumbai Local Train : कर्जत-कल्याण लोकल सेवा खोळंबली; ट्रॅकवर खड्डा पडल्याने रेल्वे वाहतूक बंद

Mumbai Local Train : कर्जत-कल्याण लोकल सेवा खोळंबली; ट्रॅकवर खड्डा पडल्याने रेल्वे वाहतूक बंद

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी भिवपुरी स्थानकाजवळील हेडमास्तर कार्यालयाजवळ अप ट्रॅकवर मोठा खड्डा पडल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या सर्व लोकल थांबवण्यात आल्या आहे. त्यामुळं सेन्ट्रल लाईनवरील रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कल्याण-कर्जत मार्गावरील सर्व लोकल आणि अन्य रेल्वे पुढील सूचनेपर्यंत स्थगित रद्द आल्या आहे. परिणामी गेल्या तासाभरापासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळं आता सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments