Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनNitin Desai: नितीन देसाईंनी ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये प्रसिद्ध कंपनीवर केले गंभीर आरोप!...

Nitin Desai: नितीन देसाईंनी ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये प्रसिद्ध कंपनीवर केले गंभीर आरोप! सरकारकडे केली विनंती

Nitin Desai: नितीन देसाईंनी ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये प्रसिद्ध कंपनीवर केले गंभीर आरोप! सरकारकडे केली विनंती

[ad_1]

मीडिया रिपोर्टनुसार, नितीन देसाई यांनी एडलवाईस या कंपनीमुळे आपण कसे अडचणीत आलो, तसेच आपली फसवणूक कशी झाली आणि यामुळे आपली अवस्था कशी बिकट झाली, या सगळ्याची माहिती ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये दिली आहे. या क्लिपमध्ये त्यांनी आपल्यासोबत झालेल्या विश्वासघाताबाबत बोलताना आपल्या मृत्यूला ही कंपनीच दोषी असल्याचे म्हटल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments