[ad_1]
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेला टीआरपीच्या यादीमध्ये ५.७ रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. आता उदय टिकेकर देखील मालिकेचा भाग होणार आहेत.
[ad_2]
Source link
