Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रTeam India: टीम इंडियाचे देशांतर्गत वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे आणि कोणत्या संघासोबत...

Team India: टीम इंडियाचे देशांतर्गत वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे आणि कोणत्या संघासोबत खेळणार क्रिकेट?

Team India: टीम इंडियाचे देशांतर्गत वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे आणि कोणत्या संघासोबत खेळणार क्रिकेट?

[ad_1]

भारतीय संघ विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २४ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरला होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे खेळले जाणार आहे. विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments