Wednesday, September 30, 2026
HomeसाताराSatara Kas Dam : साताऱ्याचा पाणी प्रश्न मिटला, पाणीपुरवठा करणारं कास धरण...

Satara Kas Dam : साताऱ्याचा पाणी प्रश्न मिटला, पाणीपुरवठा करणारं कास धरण 100 टक्के भरलं

[ad_1]

<p>&nbsp;राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र, नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याची स्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरलाय. सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील कास धरण भरून वाहत आहेत. कास धरण हे संपूर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा करणारं हे धरण आहे. ते आता 100 टक्के भरून वाहतंय..</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments