Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रDhananjay Munde: पंकजा मुंडे यांनी केलं भाऊरायाचं औक्षण, धनंजय मुंडे ट्वीट करून...

Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांनी केलं भाऊरायाचं औक्षण, धनंजय मुंडे ट्वीट करून म्हणाले…

Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांनी केलं भाऊरायाचं औक्षण, धनंजय मुंडे ट्वीट करून म्हणाले…

[ad_1]

धनंजय मुंडे यांनी त्या संदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात पंकजा या भाऊरायाचं औक्षण करताना दिसत आहेत. तसंच, त्यांना पेढा भरवत आहेत. ‘राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताईनं माझं औक्षण केलं व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे, असं धनंजय यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments