Me Punha Yein: मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडून देणे पक्षाचे काम; ‘मी पुन्हा येईन’मधील तो सीन पुन्हा चर्चेत

0
18
Me Punha Yein: मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडून देणे पक्षाचे काम; ‘मी पुन्हा येईन’मधील तो सीन पुन्हा चर्चेत

राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत. आता ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे आणि निमित्त आहे सध्या सुरू असलेले राजकारण. सध्यथितीवर आधारित जोक्स, मिम्स सर्वत्र झळकत असतानाच या सीरिजमधील काही व्हिडीओज, डायलॅाग्जचे मिम्सही सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे लोकांना ही सीरिज पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.

Source link