Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनSalaar: ‘आदिपुरुष’नंतर प्रभास पुन्हा एकदा मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! ‘सालार’चा टीझर पाहिलात का?

Salaar: ‘आदिपुरुष’नंतर प्रभास पुन्हा एकदा मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! ‘सालार’चा टीझर पाहिलात का?

Salaar: ‘आदिपुरुष’नंतर प्रभास पुन्हा एकदा मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! ‘सालार’चा टीझर पाहिलात का?

[ad_1]

प्रभास आणि श्रुती हासन स्टारर हा चित्रपट २ भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी ‘सालार’च्या पहिल्या भागाला ‘सीझफायर’ असे नाव दिले आहे. प्रभास आणि श्रुती व्यतिरिक्त या चित्रपटात टिनू आनंद आणि पृथ्वीराज सुकुमार यांच्याही प्रमुख भूमिका दिसणार आहेत. ‘सालार’ हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments