Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनNeena Gupta: पहिल्या किसिंग सीननंतर नीना गुप्तांची झाली होती वाईट अवस्था; डेटॉलनं...

Neena Gupta: पहिल्या किसिंग सीननंतर नीना गुप्तांची झाली होती वाईट अवस्था; डेटॉलनं धुतला होता चेहरा!

Neena Gupta: पहिल्या किसिंग सीननंतर नीना गुप्तांची झाली होती वाईट अवस्था; डेटॉलनं धुतला होता चेहरा!

[ad_1]

नीना गुप्ता यांनी एका मालिकेत किसिंग सीन दिला होता. मालिकेतील हा किसिंग सीन शूट केल्यानंतर त्यांनी आपला चेहरा चक्क अँटीसेप्टिकने धुतला होता. या किसिंग सीननंतर त्या इतक्या अस्वथ झाल्या होत्या की, त्यांना रात्रभर झोप देखील आली नाही. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकतीच माध्यमांना एक मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी काही वर्षांपूर्वीचा एक किस्सा शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments