Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनNutan Bungalow: मुसळधार पावसामुळे अभिनेत्री नुतन यांच्या बंगल्याची पडझड; ठाण्यातील घराचा भाग...

Nutan Bungalow: मुसळधार पावसामुळे अभिनेत्री नुतन यांच्या बंगल्याची पडझड; ठाण्यातील घराचा भाग कोसळला!

Nutan Bungalow: मुसळधार पावसामुळे अभिनेत्री नुतन यांच्या बंगल्याची पडझड; ठाण्यातील घराचा भाग कोसळला!

[ad_1]

अभिनेत्री नुतन यांच्या मालकीच्या या बंगल्याची बाल्कनी आणि काही भाग पावसाच्या माऱ्याने कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख यासीन तडवी यांनी दिली आहे. नुतन यांचा हा बंगला गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पाठवून मातीचा ढिगारा हटवण्यात आला आहे. सादर घटना ही मंगळवारी (२७ जून) सायंकाळी घडली होती. संध्याकाळी ६.१५च्या सुमारास ही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments