Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनPISFF 2023: पारंबी लघुपट महोत्सवाची धूम; लंडनपासून ते कझाकिस्तानपर्यंत अनेक देशांनी नोंदवला...

PISFF 2023: पारंबी लघुपट महोत्सवाची धूम; लंडनपासून ते कझाकिस्तानपर्यंत अनेक देशांनी नोंदवला सहभाग!

PISFF 2023: पारंबी लघुपट महोत्सवाची धूम; लंडनपासून ते कझाकिस्तानपर्यंत अनेक देशांनी नोंदवला सहभाग!

[ad_1]

या महोत्सवात देशपरदेशातून तब्बल ११३ लघुपटांचा समावेश करण्यात आला होता. त्यात विशेषतः युनायटेड स्टेट्स, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम, ब्राझील, युनायटेड अरब एमिरेट्स,ऑस्ट्रेलिया,पोलंड,जर्मनी, क्रोएशिया, सिरियन अरब रिपब्लिक, स्वित्झर्लंड , मेक्सिको, अर्जेन्टिना, कोलंबिया, फ्रांस, इजिप्त, कझाकिस्तान अशा भारतासह परदेशातूनही बऱ्याच लघुपटांचा समावेश होता. यातील उत्कृष्ट लघुपटांच सादरीकरण महोत्सवात करण्यात आलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments