Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनAvadhoot Gupte: राजसाहेबांनी आता भावाकडे जायला हवं; अवधूत गुप्तेने सांगितली मन की...

Avadhoot Gupte: राजसाहेबांनी आता भावाकडे जायला हवं; अवधूत गुप्तेने सांगितली मन की बात

Avadhoot Gupte: राजसाहेबांनी आता भावाकडे जायला हवं; अवधूत गुप्तेने सांगितली मन की बात

[ad_1]

पुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव घेण्यात आले. त्यावर अवधूतने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. ‘मला राज साहेबांचं असं खुपतय, खरं तर मलाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला खुपतय, माझं त्यांच्यावरचं प्रेम सिद्ध झालय आता त्यामुळे मी थेट सांगू शकतो की महाराष्ट्राला त्यांचं काय खुपतय. जे झालं ते झालं पण आता भावाची समजूत काढायला हरकत नाही. भावाजवळ जायला पाहिजे.प्रेम यात्रा आणि एकत्र यायला पाहिजे दोन भावांनी हे मला खुपतय’ असे अवधूत गुप्ते म्हणाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments