Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनTaarak mehta ka ooltah chashmah: ‘तारक मेहता’चा निर्माता असित मोदीसह दोन जणांविरोधात...

Taarak mehta ka ooltah chashmah: ‘तारक मेहता’चा निर्माता असित मोदीसह दोन जणांविरोधात FIR दाखल!

Taarak mehta ka ooltah chashmah: ‘तारक मेहता’चा निर्माता असित मोदीसह दोन जणांविरोधात FIR दाखल!

[ad_1]

मुंबई पोलिसांनी जारी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी, ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या मालिकेतील अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जेनिफर मिस्त्रीने असितवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. सोशल साईटवर व्हिडीओ शेअर करत तिने आपली व्यथा मंडळी होती. आता एफआयआर नोंदवल्यानंतर असितवर अटकेची टांगती तलवार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments