Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनKaran Deol: करण देओलच्या लग्नात आजी हेमा मालिनी गैरहजर का? चर्चांना उधाण

Karan Deol: करण देओलच्या लग्नात आजी हेमा मालिनी गैरहजर का? चर्चांना उधाण

Karan Deol: करण देओलच्या लग्नात आजी हेमा मालिनी गैरहजर का? चर्चांना उधाण

[ad_1]

करण आणि द्रिशाचा लग्न सोहळा मुंबईतील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोबळ्यात सनी, बॉबी आणि अभय देओल तिघेही मजामस्ती करताना दिसले. करणचे आजोबा धर्मेंद्र देखील बेधुंद होऊन नाचताना दिसले. करणच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मात्र, हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा-अहाना कुठेही दिसल्या नाहीत. त्या गैरहजर का होत्या असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments