- Marathi News
- Opinion
- Our Language Should Be Such That It Can Be Absorbed Into The Heart By Pt. Vijayshankar Mehta’s Column.
16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भाषा शब्दांशी जोडली गेली असली तरी, आजकाल ती आवाजाशीजोडली गेली आहे. आवाज मोठा आणि कर्कश असलेल्यांची भाषालोक ऐकतात आणि समजून घेतात. मोबाईल फोनच्या युगात भाषेनेवेगळे रूप धारण केले आहे. नवीन पिढी मोबाईल फोनची भाषा बोलतेआणि समजते. म्हणून सुज्ञ लोक त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलूलागले आहेत.
भगवान शिव यांनी गरुडाला काकभूशुंडीकडे पाठवलेतेव्हा पार्वती विचार करत होती, तुम्ही स्वतः रामकथा सांगू शकलाअसता. मग तुम्ही पक्ष्यांच्या राजाला काकभूशुंडीकडे का पाठवले?भगवान शिव यांनी उत्तर दिले, //”कछु तेहि ते पुनि मैं नहिं राखा,समुझइ खग खगही कै भाषा।.’ भगवान शिवाचा हा विचार आजआपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपली भाषा आवाजाशीजोडलेली नसली तरी किमान आपण बोलत असलेल्या लाेकांनात्याचा अर्थ समजायला हवा आणि अपेक्षित गाेष्ट साध्य व्हायलापाहिजे. भाषा अशी खोलवर पोहोचणारी असावी.





