Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनParineeti Chopra: राघव चड्ढांचं नाव घेताच सर्वांसमोर लाजली परिणिती, Video Viral

Parineeti Chopra: राघव चड्ढांचं नाव घेताच सर्वांसमोर लाजली परिणिती, Video Viral

Parineeti Chopra: राघव चड्ढांचं नाव घेताच सर्वांसमोर लाजली परिणिती, Video Viral

[ad_1]

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. यूकेमध्ये शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. नुकतीच दोघांच्या कुटुंबीयांचीही भेट झाली होती, असं सांगितलं जातं. दोघांचाही लवकरच साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकत्र आले होते. याशिवाय डिनरसाठीही ते एकत्र आलेले दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. परिणीती लग्नासाठी कपडे डिझाईन करण्यासाठी आली होती का, असे अनेक प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केले जात होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments