Thursday, October 29, 2026

Yearly Archives: 2025

पंढरपूर आषाढी वारीसाठी सुविधा आणि स्वच्छतेला प्राधान्य — पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा प्रशासनाला स्पष्ट संदेश

सोलापूर प्रतिनिधी :-  केबीपी महाविद्यालय सभागृह, पंढरपूर  जिल्हा – सोलापूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी शासन पूर्णपणे सज्ज असून...

फलटणच्या औद्योगिक प्रगतीला नवा गतीवेग; नाईक बोमवाडी MIDC मध्ये मोठा उद्योग येण्याचे संकेत!

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथे नव्याने विकसित होत असलेल्या MIDC औद्योगिक वसाहतीसाठी एक महत्वाची आणि आशादायक पावले उचलण्यात आली आहेत. उद्योग...

भारतातील ‘या’ राज्यात सापडली आजपर्यंतची सर्वात मोठी सोन्याची खाण; वर्षानुवर्षे खोदलं तरी संपणार नाही सोनं; बड्या कंपनीला मिळाले खाणीचे कंत्राट

Gold Mine In India: भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली आहे. या खाणीत इतकं सोनं...

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये!

फलटण प्रतिनिधी | साहस Times :-पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण फलटण शहर सज्ज होत असून, नगरपालिका प्रशासन सजगतेने कामाला लागले आहे. मुख्याधिकारी निखील मोरे यांनी...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर दौरा; आषाढी वारी तयारीचा आढावा

दि. ६ जून २०२५ | सोलापूर जिल्हा :- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

40 शीतही दिसायचंय तरुण! आजपासूनच खा ‘ही’ 5 फळं

Anti Aging Fruits : वय वाढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. वय जसजसं वाढतं, तसतशी आपल्या शरीराची ताकद, त्वचेची लवचिकता आणि इम्युनिटी थोडी कमी...

शरीरात मॅग्नेशियमची कमतरता? ‘या’ 4 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Magnesium Deficiency Symptoms : मॅग्नेशियम हे शरीरासाठी एक अत्यंत आवश्यक मिनरल आहे. शरीरात होणाऱ्या अनेक जैविक क्रिया (biological reactions) मॅग्नेशियमच्या मदतीनेच पार पडतात....

नालासोपारा स्तूपाच्या स्मृतीस जपण्यासाठी कुरवली खुर्द येथे स्तूप निर्माण!

कुरवली खुर्द (ता. फलटण) – धम्म संस्कृतीचे प्रतीक असलेल्या नालासोपारा येथील प्राचीन स्तूपाच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी आणि सम्राट अशोकाच्या धम्म वारशाची आठवण जपण्यासाठी आयु....

जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर भाजपचं काय होणार? सर्वेक्षणात समोर आली आश्चर्यकारक गोष्ट

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीचा भाजपच्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही. आगामी मुंबई...

Most Read