Sunday, November 1, 2026

Yearly Archives: 2024

KBC 16 : युपीएससीची तयारी करणाऱ्या निशांतने झटक्यात दिलं २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर! तुम्हाला माहितीय का?

KBC 16 Latest Question for 25 Lacs : ‘कौन बनेगा करोडपती १६’ हा शो सध्या टेलिव्हिजन विश्वात चर्चेत आहे. या शोला टीव्हीवर २५ वर्षे पूर्ण...

VIDEO : मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर बसल्या होत्या, अचानक लाट आली अन्…दीड मिनिट जीवन-मरणाची लढाई

Viral Video : जीव धोक्यात घालून कुठल्याही गोष्टींचा आनंद घेऊन नका असं वारंवार सांगण्यात येतं. पण आपण जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो, तेव्हा डोळ्यासमोरील...

Uddhav Thackeray: विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, तुळजा भवानीला साकडं घालत म्हणाले…

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पालघर (Palghar) जिल्ह्यातील एका मतदारसंघातील मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप...

अजित पवारांचा फलटणकरांना विकासाचे आश्वासन, सचिन पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन

फलटण, 19 नोव्हेंबर: फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाचे मुद्दे उपस्थित करत इथल्या मतदारांना विकासाच्या नव्या पर्वाचे आश्वासन दिले. फलटणच्या...

बँकेत जाऊन फक्त एक सुविधा Activate करा आणि मिळवा तिप्पट व्याज; कधी कोणी सांगितलं नाही का?

Bank Services : देशभरात अनेक खासगी बँका असून, काही सरकारी बँकासुद्धा खातेधारकांना ठेवींसह इतरही योजना देतात. या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य देण्याचा...

New Serials: मनोरंजनाची मेजवानी! कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार दोन नव्या मालिका, वाचा

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. त्यासोबतच नव्या मालिका देखील सुरु होत असल्याने प्रेक्षक आनंद व्यक्त करत...

पतीने ज्या मुलाला दत्तक घेतलं, पत्नीने त्याच्याशीच ठेवले अनैतिक संबंध; जेव्हा खुलासा झाला तेव्हा…

महिलेने गावातील एका तरुणाला सुपारी दिली आणि दत्तक घेतलेल्या मुलासह पतीची हत्या केली. आपल्याच मुलाशी अनैतिक संबंध असल्याने महिलेने हे कृत्य केलं. पती...

भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा

Vinod Tawde in Virar: राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची सोमवारी सांगता झाली. उद्या बुधवारी मतदान होणार असून या मतदानापूर्वी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत....

Bigg Boss 18 : रजत दलाल सर्वात पुढे, तर शिल्पा शिरोडकरला अवघी ९२ मतं! कोण आहेत ‘बिग बॉस १८’चे टॉप स्पर्धक?

Bigg Boss 18 Tops 5 Contestants : ‘बिग बॉस १८’मध्ये नुकताच ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. दरम्यान, या आठवड्यातील लोकप्रिय स्पर्धकांची...

ही दर्जेदार शिक्षणाची किंमत का? पहिलीच्या वर्गाची फी तब्ब्ल 4 लाख रुपये; पालकाने टाकलेली पोस्ट व्हायरल

आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यातही सध्या प्रत्येकजण आपल्या पाल्याला इंग्लिश मीडिअममध्ये शिकवण्यास...

Most Read